Madhya Pradesh Lok Sabha Election 2024: इंदूरमधील काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम हे भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आधी मतदान केंद्रांवर कब्जा केला जायचा आता ...