Rahul Gandhi's wealth: राहुल गांधी यांची संपत्ती गेल्या पाच वर्षांमध्ये सुमारे ५ काेटी रुपयांनी वाढली आहे. त्यांच्याकडे २०.५० काेटी रुपयांची संपत्ती आहे. उमेदवारी अर्जासाेबत दाखल केलेल्या शपथपत्रातून ही माहिती त्यांनी दिली आहे. ...
राहुल गांधींनी बुधवारी वायनाड मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दाखल केली. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून संपत्तीची माहिती समोर आली आहे. ...