Goa Lok Sabha Election 2024: पल्लवी या धेंपे उद्योग समुहाचे चेअरमन श्रीनिवास धेपे यांच्या पत्नी तसेच पर्येच्या आमदार दिव्या राणे यांच्या चुलत भगिनी होत. ...
तिकिटासाठी त्यांच्याच नावास भाजप श्रेष्ठी अखेरपर्यंत अनुकूल राहिले व अखेर भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवारांच्या यादीत त्यांच्या नावाची घोषणा केली. ...