Sunetra Pawar: बारामतीत सुरुवातीच्या काळात सुप्रिया सुळे यांचं पारडं जड मानलं जात होतं. मात्र निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात आता सुनेत्रा पवार यांनीही जोरदार मुसंडी घेतली आहे. ...
Loksabha Election - काँग्रेसनं अखेर अमेठी आणि रायबरेली मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून यात रायबरेलीतून राहुल गांधींना उमेदवारी देण्यात आली आहे. ...
Sangli Loksabha Election - अनेक ठिकाणचे उमेदवार कमकुवत पण आम्ही ते सांगत नाही, कारण आम्ही वाघ, त्यांना सोबत घेऊन विजयी करू असा दावा करत संजय राऊतांनी मित्रपक्षाला टोला लगावला. ...
शिवसेना (ठाकरे गट) दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या गाडीवर हल्ला, हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान, विकास गोगावले सह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल ...
loksabha Election - महाराष्ट्रात ठाकरे-पवारांबद्दल सहानुभूती आहे या पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सडेतोड उत्तर दिले. लोकांमध्ये सहानुभूती महायुतीच्या बाजूने आणि राग ठाकरे-पवारांवर आहे असं विधान मोदींनी केले. ...