भाजप प्रचाराच्या चार फेऱ्या, काँग्रेसला वेळ कमी ... Loksabha Election - भाजपा नेते आशिष शेलार आणि उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्ज्वल निकम यांनी वडेट्टीवार आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. ... Nashik Loksabha Election - नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले विजय करंजकर यांनी अखेर उबाठा गटाला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ... मिरजेत विशाल पाटील यांच्यासाठी प्रचारसभा ... Ajit Pawar: अजित पवारांच्या सभांमधून करण्यात आलेल्या वातावरणनिर्मितीमुळे बारामतीतील लढत रंगतदार झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. ... Ajit Pawar at Indapur Baramati: इंदापुरातील नगरपरिषदेच्या पटांगणात झालेल्या प्रचाराच्या सांगता सभेत अजितदादांनी विरोधकांचा घेतला खरपूस समाचार ... बारामती येथे आयोजित महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. ... सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत आज सांगता सभा पार पडली. ...