Home
Elections
Gondiya
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Gondiya
गोंदिया :
पत्ते कुटणारे चार पकडले! सरांडी जंगलात केली कारवाई, एक लाख रुपयांचा माल जप्त
तिरोडा पोलिस ठाण्यांतर्गत सरांडी जंगल परिसरात पत्ते कुटत असलेल्या ठिकाणी धाड घालून पोलिसांनी चार जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. ...
गोंदिया :
सुगंधित तंबाखूचा १३७ किलोंचा साठा जप्त, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
जप्त केलेल्या तंबाखू साठ्याची किंमत एक लाख २७ हजार ६७५ रुपये आहे. ...
गोंदिया :
बिबट्याच्या बछड्याचे रेस्क्यू यशस्वी; शेतशिवारात दडी मारुन बसलेला बछडा
केळवद शेतशिवारातील घटना : नवेगावबांध येथील रेस्क्यू टीमला केले पाचारण ...
गोंदिया :
पार्ट टाइम जॉबच्या नावावर तरुणाला ३.६६ लाखांचा गंडा
तीन व्यक्तींची नावे : विविध खात्यांवर टाकले पैसे ...
गोंदिया :
४० लाखांत घेतली सुपारी, हाती आले पाच हजार! नागसेनच्या घरी राहून आठवडाभर केली रेकी
काम झाल्यावरच पैसे दिले जातील असे ठरल्याने आराेपींनी गोंदियात आठ दिवस मुक्काम केला होता. ...
गोंदिया :
माजी नगरसेवक लोकेश यादव यांच्यावर गोळीबार
लोकेश कल्लू यादव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पंकज यादव यांचे भाऊ आहेत. ...
क्राइम :
गुन्हेगारी शिखराच्या पायरीवर; उसनवारीतून ‘मर्डर’ केला ६ आरोपींवर २१ गुन्हे दाखल
गुन्हेगारी जगतात शिखराच्या पायरीवर; दोन्ही गटातील आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी ...
गोंदिया :
अस्वलाच्या हल्ल्यात २ जण गंभीर जखमी
खैरी/सुकळी शेतशिवारातील घटना ...
Previous Page
Next Page