Home
Elections
Gondiya
News
All
News
Photos
Videos
Maharashtra Assembly Election - News Gondiya
गोंदिया :
गोलू तिवारी गोळीबार प्रकरणात सात जणांना घेतले ताब्यात
Gondia : गोंदिया मध्ये हत्ये प्रकरणात सात आरोपींना घेतले ताब्यात ...
लोकमत शेती :
उन्हाने जीवाची लाही लाही, खरीपपूर्व कामांचं वेळापत्रकही बदललं! अशी घ्या काळजी
कडक उन्हामुळे शेती कामाचे वेळापत्रक बदलल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. ...
भंडारा :
मतदान करू दिले नाही म्हणून वृद्धाची पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी - तालुक्यातील ग्राम बबई येथील घटना
Lok Sabha Election 2024: नक्षलग्रस्त भागात ऐन ३ वाजता मतदान संपल्यावर वृद्धाला मतदानास थांबवल्याने वृद्धाची पाण्याच्या टाकीवर चढून विरुगिरी ...
गोंदिया :
कालव्यात पडून दाम्पत्याचा मृत्यू : अचानक घरसला पाय अन् ती कालव्यात पडली, पत्नीला वाचविण्यासाठी आलेल्या पतीचाही मृत्यू
Gondiya: पत्नीला वाचवण्याचा पतीचा प्रयत्न फसला, कालव्यात घसरून पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू ...
गोंदिया :
भरकटलेली ‘ती’ वाघीण अखेर सापडली; शोधमोहीम यशस्वी
नागझिरा अभयारण्यात ११ एप्रिल रोजी एनटी-३ ही वाघीण सोडण्यात आली होती. ...
गोंदिया :
तीन दिवसांपूर्वी नागझिरा अभयारण्यात सोडलेली एनटी-३ वाघीण भरकटली
कॉलर आयडी काढून टाकला : वन्यजीव विभागाकडून शोधमोहीम सुरू ...
गोंदिया :
तिरोडा बसस्थानकावरून दागिणे चोरणाऱ्या आंतर जिल्हा चोरीच्या टोळीतील दोन महिलांना अटक
तिरोडा बसस्थानकावर बसमध्ये चढतांना भंडाराच्या खात रोड वरील महिलेच्या बॅगमधून ४ लाखाचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना तिरोडा पोलिसांनी १३ दिवसात अटक केली. ...
गोंदिया :
हावडा-अहमदाबाद एक्सप्रेसमधून ३ लाखाचा गांजा जप्त; रेल्वे सुरक्षा बलाची कारवाई
लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर 'ऑपरेशन नार्कोस'. ...
Previous Page
Next Page