महाराष्टÑातील निवडणूक नेहमीपेक्षा वेगळी असून, महायुतीच्या समोर लढण्यासाठी कॉँग्रेस शिल्लक राहिलेली नाही, तर शरद पवार यांच्या राष्टÑवादी कॉँग्रेसमध्ये कोणी राहण्यासाठी तयार नाही. सध्या पवार यांच्यासोबत जे पक्षात राहिले आहेत, तेदेखील आमच्या संपर्कात हो ...
कारखाने बंद पडतायत, नोकºया जातायत, मंदी रोखण्यात सरकार अपयशी ठरतंय. कुणी आवाज उठवला, विरोध केला की खटले भरून ईडीच्या नोटिसा देण्याचे काम सध्याचे सत्ताधारी करीत आहेत. सामान्यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी सत्तेचा जितका दुरुपयोग या सरकारने केला, तितका कुण ...
शहरासह जिल्ह्यातदेखील विधानसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला आहे. अखेरचे दोन दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार शिगेला पोहोचला असून, विविध राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांच्या सभाही तालुकास्तरावर होऊ घातल्या आहेत. संवेदनशील मालेगावमध्ये मतदानाच्या दिवशी ग्राम ...
ब्रिटिशकालीन लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करण्याचे भाजपने जाहीरनाम्यात नमूद केले असून, त्यानिमित्ताने पुन्हा या मागणीला उजाळा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत शिवसेनेने हा मुद्दा हात ...
उमेदवारांचे प्रचार आता सर्व मार्गांनी मतदारांच्या कानी पडत आहेत. त्यातही मुख्य रस्ते, गल्ल्या आणि चौकाचौकात उभे राहून आणि फिरणाऱ्या प्रचारवाहनांवरून जी प्रचारगीते चालवली जात आहेत, त्या गीतांनी नागरिकांचे पुरेपूर मनोरंजन होत असून, तरुणाईकडून तर या गीत ...