परत सत्तेत आलो तर ‘कलम ३७०’ लागू करू, अशी घोषणा राहुल गांधी यांनी दोन दिवसात करून दाखवावी, असे आव्हानच देशाचे गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभरात प्रचारात व्यस्त असून, त्यांच्या कार्याने प्रभावित कार्यकर्ते स्वत:हून त्यांच्यासमवेत येत आहेत. केवळ राज्यातच नव्हे तर अगदी सातासमुद्रापलीकडेदेखील फडणवीस यांच्यासाठी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने प्रचार सुरू आहे. ...
विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २१ तारखेला मतदान होणार आहे. नियमानुसार ४८ तासांच्या आत निवडणूक प्रचार बंद होतो. त्यामुळे उद्या १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रचारतोफा थंडावतील. ...
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्यांचा समावेश असलेले सुमारे १४ मागण्यांचा समावेश असलेला छात्रनामा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा छात्रनामा म्हणजे एकप्रकारचे मागणीपत्र असून, याद्वारे ...