लोकशाहीचा उत्सव सोमवारी (दि.२१) राज्यात साजरा केला जाणार आहे. हा उत्सव अर्थात विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया शहरात सर्वत्र निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी शहर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. शहरात आयुक्तालय हद्दीत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (स ...
निवडणूक काळात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून अनेक मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिलेली आहे. प्रशासकीय यंत्रणा, राजकीय पक्ष आणि उमेदवारांची आचारसंहिता राखण्याची जबाबदारी असून, आता या सर्वांवर सर्वसामान्यांनाही नजर ठे ...
पुढील पाच वर्षांत देशभरात पाच कोटी रोजगारांची निर्मिती करणाचा मी संकल्पच घेतला असून तशी पावलेदेखील उचलली जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...
Maharashtra Election 2019: पालघर लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्यावर विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवण्याच्या दृष्टीनेच शिवसेना आणि मित्र पक्ष वसईत उतरलेले दिसतात. ...
पश्चिम नागपूरचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पदयात्रा करीत मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क करण्यावर भर दिला. त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी मात्र प्रत्येक प्रभागात रॅली काढली. ...
विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शनिवारी दक्षिण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली. ...