अकोले विधानसभा मतदारसंघात हिंगणगाव येथे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तर ढोकरी येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने मतदान बंद होते. हिवरगाव आंबरे येथेही मशीन बंद पडल्याने मतदारांची गैरसोय झाली. ...
मतदान केंद्रांवर येणाऱ्या दिव्यांगांसाठी मदतनीस, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले. दिव्यांग मतदारांना थेट घरपोहच वाहतूक सुविधाही पुरविण्यात आली. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : अनेक कलाकारांनी आपापल्या भागात मतदान केले आहे. मतदान केल्यानंतरचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे ...