पुणे शहर आणि ग्रामीण भागात महायुतीसोबत महाआघाडीलाही बंडखोरीचे ग्रहण लागले असून कोणत्याही राजकीय पक्षाला बंडखोरांना थोपवणे शक्य झालेले दिसून येत नाही. त्यामुळे अनेक उमेदवारांचे धाबे दणाणले असून या बंडोबांचे बंड थंड कसे करायचे याच चिंतेत अनेकजण आहेत. ...
दाच्या वर्षी झपाट्याने खालावलेली खडकवासला साखळीच्या पाण्याची पातळी वेगाने वाढली असून सध्या ८८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांना अखेर दिलासा मिळाला असून वर्षभराच्या पाण्याची सोय झाली असे म्हणण्यास हरकत नाही. ...