Where's the Rock of the WWF, Where's Yuzvendra Chahal; Rohit Sharma made a strange comparison and chahal was trolled | कुठे डब्लूडब्लूएफचा रॉक, कुठे युजवेंद्र चहल; रोहित शर्माने केली अजब तुलना

कुठे डब्लूडब्लूएफचा रॉक, कुठे युजवेंद्र चहल; रोहित शर्माने केली अजब तुलना

मुंबई : सध्याच्या घडीला भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल हा चांगलाच ट्रोल होतो आहे. कारण भारताचा सलामीवीर रोहित शर्माने त्याची तुलना थेट डब्लूडब्लूएफच्या रॉकबरोबर केली आहे. या तुलनेनंतर तर चाहत्यांनी ट्विटरवर एकच कल्ला केला आहे.

रोहित शर्माने आपल्या ट्विटरवर रोहितने चहल आणि रॉक यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोखाली रोहितने लिहिले आहे की, " मी आज एक सर्वात मस्त फोटो पाहिला. भारताने मालिका जिंकली असली तरी या फोटोने सर्वांनाच दखल घ्यायला लावली आहे."

रोहितच्या ट्विटवर चहलने कमेंट केली आहे.

 

Web Title: Where's the Rock of the WWF, Where's Yuzvendra Chahal; Rohit Sharma made a strange comparison and chahal was trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.