VIDEO : Mark Cosgrove or Harry Maguire? Leicestershire batsman's bizarre header will leave you in splits | Video : आता क्रिकेटमध्येही 'हेडर'; बाऊंसर चुकवण्यासाठी फलंदाजाची 'आयडियाची कल्पना'
Video : आता क्रिकेटमध्येही 'हेडर'; बाऊंसर चुकवण्यासाठी फलंदाजाची 'आयडियाची कल्पना'

लंडन : आतापर्यंत फुटबॉलमध्येच हेडर लगावला जात होता, परंतु आता क्रिकेटमध्येही हेडर लगावले जात आहेत. लंडनमध्ये सुरू असलेल्या कौंटी क्रिकेट स्पर्धेत हा प्रकार घडला. लेइसेस्टरशायर क्लबचा फलंदाज मार्क कोस्ग्रोव्हने चक्क चेंडू हेडरने तटवला. मार्कच्या या कृतीनंतर तो सोशल मीडियावर स्टार झाला आहे. डर्हम क्लबविरुद्धच्या लढतीत गोलंदाजाने टाकलेला बाऊंसर चकवण्यासाठी मार्क पुढे आला, परंतु अंदाज चुकल्यानं त्याने चेंडूला चक्क हेडर मारला. 

पाहा व्हिडीओ... 


Web Title: VIDEO : Mark Cosgrove or Harry Maguire? Leicestershire batsman's bizarre header will leave you in splits
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.