Today's celebrity! The aggressive face of Indian cricket; Birthday of star opener Shikhar Dhawan | आजचा सेलिब्रिटी! भारतीय क्रिकेटचा आक्रमक चेहरा; स्टार सलामीवीर शिखर धवनचा वाढदिवस

आजचा सेलिब्रिटी! भारतीय क्रिकेटचा आक्रमक चेहरा; स्टार सलामीवीर शिखर धवनचा वाढदिवस

 २००४ मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत प्लेयर ऑफ द टुर्नामेंट (सर्वाधिक ५०५ धावा). 
२०१२-१३ मध्ये भारतात आयोजित बॉर्डर-गावसकर चषक मालिकेच्या तिसऱ्या लढतीत सामनावीर पुरस्काराचा मानकरी
२०१३-१४ मध्ये सिएट इंटरनॅशनल प्लेअर ऑफ द इयर पुरस्काराचा मानकरी
२०१५ मध्ये बांगलादेशमध्ये आयोजित कसोटी सामन्यात सामनावीर पुरस्काराचा मानकरी.
२०१६ मध्ये श्रीलंकेत आयोजित टी-२० सामन्यात सामनावीर पुरस्काराचा मानकरी.

लक्षवेधी कामगिरी :  
२०१३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज पुरस्काराचा मानकरी २०१३ मध्ये आयसीसी वन-डे इलेव्हनमध्ये स्थान.

कसोटी 
सामने ३४, धावा २३१५, शतक ७, अर्धशतक ५, सर्वोच्च १९०

वन-डे
सामने १३९, धावा ५८०८, शतक १७, अर्धशतक ३०, सर्वोच्च १४३

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Today's celebrity! The aggressive face of Indian cricket; Birthday of star opener Shikhar Dhawan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.