Successful poration on Suresh Raina's knee | सुरेश रैनाच्या गुडघ्यावर यशस्वी उपचार
सुरेश रैनाच्या गुडघ्यावर यशस्वी उपचार

नवी दिल्ली : भारताचा डावखुरा फलंदाज सुरैश रैनाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून रैनाला गुडघ्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यावर शस्त्रक्रीया करण्याता निर्णय घेण्यात आला आणि आज त्याच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली. आता त्याला 4-6 आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.


 

Web Title: Successful poration on Suresh Raina's knee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.