Play & Win: टी-२० लीगमध्ये सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू कोण?, उत्तर द्या...बक्षिस जिंका!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 10:30 AM2021-04-23T10:30:00+5:302021-04-23T10:30:01+5:30

IPL 2021 Play and Win Quiz: आयपीएल स्पर्धा संपेपर्यंत रोज होणाऱ्या या क्विझमध्ये जास्तीत जास्त अचूक उत्तरं देणारे तीन विजेते निवडण्यात येणार आहेत आणि त्यांना मिळणार आहे 'बंपर प्राईज'

Play & Win: Who is the player who has played the most matches in T20 league ?, Answer ... Win the prize! | Play & Win: टी-२० लीगमध्ये सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू कोण?, उत्तर द्या...बक्षिस जिंका!

Play & Win: टी-२० लीगमध्ये सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू कोण?, उत्तर द्या...बक्षिस जिंका!

Next

IPL 2021: जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएलचे तुम्ही फॅन असाल तर तुम्हाला काही सोप्या प्रश्नांची उत्तरं देऊन आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. कशी? तर 'लोकमत डॉट कॉम'च्या क्रिकेटवेड्या वाचकांसाठी आम्ही घेऊन आलोय बक्षिसं जिंकण्याची सुवर्णसंधी.

https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/ या लिंकवर आयपीएल स्पर्धेबाबत विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन तुम्ही रोज १५०० रुपयांची व्हाऊचर्स जिंकू शकता आणि Shop.Fancode.com या वेबसाईटवरून टी-शर्ट, कॅप किंवा अन्य ऑफिस मर्चेंडाईस खरेदी करू शकता. 

आजच्या क्विजमधील काही प्रश्न आम्ही तुम्हाला इथंच देत आहोत. क्लिक करा आणि उत्तरं द्या...

 

१. टी-२० लीगमध्ये सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू कोण?

२. हैदराबाद संघानं कोणत्या प्रतिस्पर्धीला सर्वाधिकवेळा ऑल आऊट केलं आहे?

 

३. यष्टीरक्षक म्हणून टी-२० प्रीमियर लीगमध्ये १००+ सामने खेळणारा दुसरा खेळाडू कोण? 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Play & Win: Who is the player who has played the most matches in T20 league ?, Answer ... Win the prize!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app