Join us  

सिडनीचे मैदान का झाले होते गुलाबी, जाणून घ्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 3:31 PM

Open in App
1 / 7

ऑस्ट्रेलियाचा माजी महान गोलंदाज ग्लेन मॅग्राची पत्नी जेनचे स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले होते. यापुढे कोणाचाही कर्करोगाने मृत्यू होऊ नये, हे ग्लेनने ठरवले आणि एक फाऊंडेशन सुरु केले.

2 / 7

वर्षातील पहिला सामना हा या फाऊंडेशनसाठी ठेवला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी साऱ्या मैदानात गुलाबी रंगच दिसत होता.

3 / 7

भारताच्या क्रिकेटपटूंनीही यावेळी मॅग्राच्या फाऊंडेशनला मदत करण्याचे ठरवले होते.

4 / 7

त्यामुळे जेव्हा आजच्या दिवसाची सुरुवात झाली तेव्हा प्रत्येक खेळाडू गुलाबी रंगाची टोपी घेऊन मैदानात उतरला होता.

5 / 7

भारताच्या प्रत्येक खेळाडूने या टोपीवर आपली सही केली होती आणि या टोप्या मॅग्राच्या फाऊंडेशनला देण्यात आल्या.

6 / 7

7 / 7

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाआॅस्ट्रेलिया