Join us  

कोलकाता नाईट रायडर्सचे कोण असतील सलामीवीर, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 4:36 PM

Open in App
1 / 5

युवा विश्वचषकात शुभमन गिलने दमदार सलामी दिली होती.

2 / 5

आतापर्यंत ख्रिस लिनने कोलकातासाठी धडाकेबाज फलंदाजी केली आहे.

3 / 5

बेधडक सलामी देण्यासाठी सुनील नरिनही प्रसिद्ध आहे.

4 / 5

इंग्लंडच्या जो डेन्लीने आतापर्यंत काऊंटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण फलंदाजी केली आहे.

5 / 5

कोलकातासाठी रॉबिन उथप्पा हा सलामीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

टॅग्स :आयपीएलकोलकाता नाईट रायडर्स