क्रिकेटच्या जगतात नव्या सुंदरीची चर्चा; तिच्या सौंदर्यापुढे भलेभले होतील 'क्लीन बोल्ड'!

नुकतीच एका टी२० क्रिकेट स्पर्धेत ती दिसली अन् तुफान लोकप्रिय झाली

Global T20 Canada लीग सध्या प्रचंड रोमांचक स्थितीत आहे. तशातच एक भारतीय महिला या लीगमध्ये तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आहे.

Global T20 Canada लीग सध्या प्रचंड रोमांचक स्थितीत आहे. तशातच एक भारतीय महिला या लीगमध्ये तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आहे.

Global T20 Canada स्पर्धेत दिसणारी क्रिकेटच्या मैदानावरील ही नवीन सौंदर्यवती म्हणजे येशा सागर.

येशा सागर ही सध्या कॅनडातील टोरंटो येथे राहत आहे. पण ती मूळची पंजाबी असून तिचा जन्म 14 सप्टेंबर 1995 ला झाला.

ग्लोबल टी20 कॅनडात दहशत निर्माण करणारी येशा व्यवसायाने अभिनेत्री आणि कॅनेडियन मॉडेल आहे.

येशा मूळ पंजाबी असल्यामुळे तिने पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतही खूप नाव कमावले आहे.

भारतातून बॅचलर पदवी पूर्ण केल्यानंतर ती 2015 मध्ये टोरंटोला गेली.

अभ्यासादरम्यान, तिला मित्राने पहिल्यांदा म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्याची संधी दिली.

येशा सागर सध्या 28 वर्षांची आहे. ती ग्लोबल टी20 कॅनडा लीगमध्ये स्पोर्ट्स अँकर म्हणून दिसली.

या स्पर्धेत तिच्या अँकरिंगमधील प्रतिभेसोबतच तिच्या सौंदर्याची बरीच चर्चा रंगली. तिने स्वत:चा चाहतावर्गही निर्माण केला.

येशाच्या सोशल मीडियावरही चाहत्यांची मोठी यादी आहे. तिचे 478K फॉलोअर्स आहेत.

येशाचे फॉलोअर्स जरी लाखोंच्या संख्येत असले तरी ती मात्र फक्त 303 लोकांनाच फॉलो करते. (सर्व फोटो- येशा सागर इन्स्टाग्राम)