कोण आहे ती? IND vs PAK मॅच आधी गिल अन् अभिषेकला व्हिडिओ कॉल केला अन्...

IND vs PAK यांच्यातील लढतीआधी तिची खास पोस्ट चर्चेत

भारत-पाक यांच्यातील लढती आधी शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा ही भारताची सलामी जोडी एका खास गोष्टीमुळे चर्चेत आली आहे.

पाकिस्तान विरुद्ध दुबईच्या मैदानात उतरण्याआधी या जोडीला एका खास व्यक्तीने व्हिडिओ कॉल केल्याचे पाहायला मिळाले.

गिल अन् अभिषेकवर व्हिडिओ कॉलवर बोलणं झाल्यामुळे आजचा दिवस एकदम खास आहे, असा उल्लेखही तिने फोटो शेअर करताना केलाय.

कोमल शर्माही अभिषेक शर्माची बहिण आहे. ती नेहमी आपल्या भावाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये दिसली आहे. एवढेच नाही तर स्फोटक बॅटर अभिषेक शर्माची ती लकी लेडी असल्याचेही बोलले जाते.

अभिषक आणि शुबमन गिल हे दोघे चांगले मित्र आहेत. टीम इंडियातील प्रिन्सही कोमलसाठी भावाप्रमाणेच आहे. याआधीही ती या दोघांबरोबरचे खास बॉन्डिंग दाखवून देताना दिसलीये.

अभिषक आणि शुबमन गिल हे दोघे चांगले मित्र आहेत. टीम इंडियातील प्रिन्सही कोमलसाठी भावाप्रमाणेच आहे. याआधीही ती या दोघांबरोबरचे खास बॉन्डिंग दाखवून देताना दिसलीये.