Join us  

जेव्हा कोहली आणि गेल धरतात मैदानातच ठेका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 8:14 PM

Open in App
1 / 7

पहिल्या वनडेला पावसाचा फटका बसला. पण पाऊस असतानाही भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ख्रिस गेल यांनी या सामन्यादरम्यान भन्नाट डान्स केला.

2 / 7

पावसामुळे मैदान निसरडे झाल्याने काही काळ खेळ थांबवला होता. त्यावेळी मैदानात गाणी लावली होती. या गाण्यावर कोहली आणि गेल थिरकताना पाहायला मिळाले.

3 / 7

कोहलीने तर या गाण्यांचा मनमुराद आनंद लुटला.

4 / 7

कोहली संघातील केदार जाधवबरोबर गाण्यांवर ठेका धरताना दिसत होता.

5 / 7

कोहलीने यावेळी प्रेक्षकांच्या दिशेने हावभाव करत चांगलाच डान्स केला.

6 / 7

कोहलीच्या डान्सचा यावेळी भारतीय खेळाडूंनीही आनंद लुटला.

7 / 7

टॅग्स :विराट कोहलीख्रिस गेलभारत विरुद्ध वेस्ट इंडिज