Join us  

विरूष्का @Love Is in the Air

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 4:51 PM

Open in App
1 / 5

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली कसोटी मालिकेपूर्वी संपूर्ण वेळ पत्नी अनुष्काला देत आहे.

2 / 5

इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरूवात होत आहे आणि त्यापूर्वी विराट-अनुष्का ही जोडी लीड्समध्ये एकत्र फिरताना पाहायला मिळत आहे.

3 / 5

विराट व अनुष्काचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

4 / 5

विरूष्काची जोडी एका फोटोत कोणत्यातरी शॉपबाहेर दिसत आहेत.

5 / 5

विराटने शुक्रवारी अनुष्कासोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माक्रिकेटक्रीडा