Join us  

विराट कोहलीचे खास दिवाळी सेलिब्रेशन, तुम्ही पाहिलं का...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 7:35 PM

Open in App
1 / 5

हे सेलिब्रेशन घडलं मुंबईतील धारावीमध्ये.

2 / 5

समाजातील दुर्लक्षित मुलांसाठी धारावीत खास दिवाळीची पार्टी आयोजित करण्यात आली होती.

3 / 5

या पार्टीमध्ये विराटशिवाय मनज्योत कार्ला, श्रेयस अय्यर, इशान किशन, अरमान मलिक आणि बास्केटबॉल खेळाडू सतनाम सिंगही उपस्थित होते.

4 / 5

या पार्टीमध्ये अरमानच्या गाण्यावर कोहलीला डान्स करण्याची विनंती करण्यात आली.

5 / 5

कोहलीने या पार्टीमध्ये चांगले ठुमकेही लगावले.

टॅग्स :विराट कोहलीदिवाळी