Join us  

दिल्लीच्या माँदाम तुसाँ म्युझियममध्ये साकारला विराट कोहलीचा मेणाचा पुतळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2018 3:49 PM

Open in App
1 / 4

दिल्लीच्या माँदाम तुसाँ म्युझियममध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा मेणाचा पुतळा साकारण्यात आला आहे.

2 / 4

- बुधवारी या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. विराट कोहली त्याच्या 18 नंबरच्या जर्सीमध्ये पाहायला मिळतो आहे.

3 / 4

विराटचा हा पुतळा तयार करण्यासाठी सहा महिन्याचा वेळ लागला असून वीस कलाकारांनी त्यासाठी काम केलं आहे.

4 / 4

विराटने स्वतःही त्याच्या या पुतळ्याचं कौतुक केलं आहे.

टॅग्स :विराट कोहलीक्रिकेट