Join us  

कोहली, धोनी अजूनही मोडू शकले नाहीत सचिनचे 'हे' विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 4:51 PM

Open in App
1 / 4

सचिनने विश्वचषकात 241 चौकार लगावले आहेत, हा विक्रम अजूनही अबाधित आहे.

2 / 4

सचिनच्या नावावर विश्वचषकात 2278 धावा आहेत, हा विक्रमही अजून कुणी मोडू शकलेला नाही.

3 / 4

सचिनने विश्वचषकात 50पेक्षा जास्त धावा 21 वेळा केल्या आहेत. यामध्ये सहा शतकांसह 15 अर्धशतकांचा समावेश आहे.

4 / 4

सचिन विश्वचषकात 44 इनिंग्ज खेळला आहे. यानंतर रिकी पॉन्टिंग (42 इनिंग्ज) दुसरा क्रमांकावर आहे.

टॅग्स :सचिन तेंडुलकरविराट कोहलीमहेंद्रसिंह धोनी