Join us  

Unseen Photo : विराट कोहलीचा गुरूग्राम येथील ८० कोटींचा आलिशान बंगला पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 10:54 AM

Open in App
1 / 13

विराट कोहली सध्या पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासह मुंबईतील अपार्टमेंटमध्ये राहत आहे. 30 कोटींत त्यानं 2017मध्ये वरळीत अपार्टमेंट खरेदी केला आहे.

2 / 13

पण, याहीपेक्षा गुरूग्राम येथील त्याचा बंगला आलिशान आहे. विराटच्या श्रीमंतीचा थाट हा बंगला पाहून कळून चुकतो.

3 / 13

भारतीय संघाचा कर्णधार पश्चिम दिल्ली येथील उत्तम नगर येथे लहानाचा मोठा झाला. क्रिकेटमधील यशानंतर तो मीरा बाग येथील पश्चिम विहार येथे कुटुंबीयांसह राहायला गेला.

4 / 13

आता त्याचे संपूर्ण कुटुंब हरयाणातील गुरुग्राम येथील आलिशान बंगल्यात राहतात.

5 / 13

गुरूग्राम येथील DLF Phase 1 येथे कोहलीचा हा बंगला आहे. 80 कोटींमध्ये त्यानं हा बंगला खरेदी केला आहे.

6 / 13

7 / 13

8 / 13

9 / 13

10 / 13

11 / 13

12 / 13

13 / 13

टॅग्स :विराट कोहलीहरयाणा