दक्षिण आफ्रिकेचा मखाया अँटिनी (२००८) हा IPL मध्ये हॅटट्रिक घेणारा पहिला परदेशी गोलंदाज आहे. याशिवाय प्रवीण कुमार (२०१०), अजित चंडिला (२०१२), सुनील नरेन (२०१३), प्रवीण तांबे (२०१४), शेन वॉटसन (२०१४), अक्षर पटेल (२०१६), अँड्र टाय (२०१७), सॅम्युअल बद्री (२०१७), जयदेव उनादकट (२०१७), सॅम करनल (२०१९), श्रेयस गोपाळ (२०१९), हर्षल पटेल (२०२१), राशीद खान (२०२३) या गोलंदाजांचा या यादीत समावेश आहे.