Top 5 Fastest Centuries in IPL History: आयपीएलच्या नव्या हंगामाचे बिगुल वाजले असून चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. क्रिकेटच्या या महाकुंभात आजवर अनेक ऐतिहासिक खेळी पाहायला मिळाल्या आहेत. परंतु, अशा काही खेळी आहेत, ज्या आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. दरम्यान,आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूंमध्ये शतक ठोकणाऱ्या टॉप-५ फलंदाजांवर एक नजर टाकूया.
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 19:58 IST2026-03-19T19:55:16+5:302026-03-19T19:58:06+5:30