Join us  

भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांची महागडी घरं; सचिन, विराट नव्हे तर 'हा' खेळाडू राहतो १०० कोटींच्या बंगल्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 3:53 PM

Open in App
1 / 10

हार्दिक पांड्याचं वडोदरा येथील पेंटहाऊस ( ३.६ कोटी)

2 / 10

रवींद्र जडेजा याचा जामनगर येथील बंगला ( १० कोटी)

3 / 10

सौरव गांगुली याचा बंगला ( १० कोटी)

4 / 10

सुरेश रैना याचं गाझीयाबाद येथील घर ( १८ कोटी)

5 / 10

सुनील गावस्कर यांचं गोवा येथील ५००० स्क्वेअर फूट इस्प्रावा विला ( २० कोटी)

6 / 10

रोहित शर्मा याचं वरळी येथील अपार्टमेंट ( ३० कोटी)

7 / 10

सचिन तेंडुलकर याचं वांद्रे येथील बंगला ( ३८ कोटी)

8 / 10

युवराज सिंगचं वरळीतील अपार्टमेंट ( ६४ कोटी)

9 / 10

विराट कोहली याचा गुरूग्राम येथील बंगला ( ८० कोटी)

10 / 10

महेंद्रसिंग धोनी याचा रांची येथील ७ एकर परिसरातील फार्महाऊस ( १०० कोटी)

टॅग्स :सचिन तेंडुलकरमहेंद्रसिंग धोनीविराट कोहलीसुरेश रैनायुवराज सिंगसुनील गावसकररोहित शर्माहार्दिक पांड्या