मुंबई इंडियन्सच्या गणपतीला खेळाडूंची मांदियाळी; नीता अंबानी यांनी केला यथेच्छ पाहुणचार

भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यावेळी आपल्या कुटुंबियांसमवेत गणपतीच्या दर्शनाला आला होता.

माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आणि त्याची पत्नी व अभिनेत्री सागरिका घाटगेही उपस्थित होते.

सिक्सर किंग युवराजही यावेळी उपस्थित होता.

माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर आपल्या पत्नीसह यावेळी उपस्थित होता.

माजी फिरकीपटू हरभजन सिंग आपल्या कुटुंबासह यावेळी गणरायाच्या दर्शनाला आला होता.

मुंबई इंडियन्स संघाच्या मालकीण नीता अंबानी यांनी सर्वच खेळाडूंचा यथेच्छ पाहुणचार केला.