Join us  

हे आहेत सात श्रीमंत भारतीय क्रिकेटपटू...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2017 7:46 PM

Open in App
1 / 7

क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही सचिन श्रीमंत खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनची संपत्ती ही अंदाजे 1006 कोटी

2 / 7

माजी कर्णधार एम.एस. धोनी दुसऱ्या स्थानावर आहे. त्याची अंदाजे संपत्ती 734 कोटींच्या घरात आहे.

3 / 7

कर्णधार विराट कोहलीची संपत्ती अंदाजे 390 कोटी इतकी आहे.

4 / 7

भारताचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग चौथ्या क्रमांकावर आहे. त्याची एकूण संपत्ती अंदाजे 255 कोटी आहे.

5 / 7

पाचव्या स्थानावर आहे युसूफ पठाण. अंदाजे त्याची संपत्ती दोन कोटी 65 लाखांच्या घरात आहे.

6 / 7

सहाव्या स्थानावर आहे मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना. त्याची संपत्ती अंदाजे 150 कोटींच्या घरात आहे.

7 / 7

सातव्या स्थानावर आहे धाकड फलंदाज युवराज सिंग. अंदाजे त्याची संपत्ती 146 कोटींच्या आहे.

टॅग्स :विराट कोहलीसचिन तेंडूलकरएम. एस. धोनीसुरेश रैना