T20 World Cup 2026: सध्या सुरू असलेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या सामन्यावेळी निळं टी शर्ट आणि पांढरा स्कर्ट्स परिधान केलेल्या एका तरुणीचे फोटो खूप व्हायरल झाले होते. काही जणांनी ती एआय मॉडेल असल्याचा तर काही जणांनी हे फोटो एडिट केलेले असल्याचा दावा केला होता. आता या तरुणीचे आणखी फोटो समोर आले असून, ते आयरा रावत या सोशल मीडिया प्रोफाईलवरून शेअर करण्यात आले आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 15:37 IST2026-02-18T15:31:30+5:302026-02-18T15:37:05+5:30