Join us  

भारताच्या लाजिरवाण्या पराभवावर नेटिझन्सचे भन्नाट मिम्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 1:32 PM

Open in App
1 / 13

विराट कोहलीच्या अनुपस्थिती भारतीय संघाची चौथ्या वन-डे सामन्यात चांगलीच दाणादाण उडाली. ट्रेंट बोल्ट आणि कॉलीन डी ग्रँडहोम यांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कोहली आणि महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाच्या अवस्थेने नेटिझन्सच्या कौशल्याला वाट मोकळी करून दिली.

2 / 13

3 / 13

4 / 13

5 / 13

6 / 13

7 / 13

8 / 13

9 / 13

10 / 13

11 / 13

12 / 13

13 / 13

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीमहेंद्रसिंह धोनीरोहित शर्माबीसीसीआय