Join us  

सात वर्षांचे अफेअर, घरच्यांचा विरोध; मग वीरेंद्र सेहवागने लग्न केलं की दिला धोका...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 7:58 PM

Open in App
1 / 8

वीरेंद्र सेहवाग एका मुलीच्या प्रेमात पडला होता.

2 / 8

सात वर्षे या दोघांचे अफेअर सुरु होते.

3 / 8

सेहवागला आपल्या या प्रेयसीबरोबर लग्न करायचे होते, पण घरच्यांना या गोष्टीला कडाडून विरोध होता.

4 / 8

कारण ही मुलगी सेहवागच्या नात्यामध्ये होती. त्यामुळे घरच्यांनी सेहवागला तु या मुलीशी लग्न करू नको, असे सांगितले होते.

5 / 8

सेहवाग मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता. मग सेहवागने घरच्यांचा विरोध डावलून लग्न केले की त्या मुलीला धोका दिला, असा प्रश्न आता तुमच्या डोक्यामध्ये असेल.

6 / 8

सेहवागने हळूहळू त्याने आपल्या घरच्यांने मन वळवण्याचा प्रयत्न केला.

7 / 8

अखेर सेहवागच्या घरचे या लग्नाला तयार झाले आणि वीरेंद्रने अखेर आरतीशी लग्न केले.

8 / 8

टॅग्स :विरेंद्र सेहवाग