Join us  

भारताचा श्रीलंकेवरील विजय पाहा, फक्त एका क्लिकवर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 10:18 PM

Open in App
1 / 9

भारताचा श्रीलंकेवर या सामन्यात सहजपणे विजय मिळवला. भारताने सात विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

2 / 9

भारताला पहिले यश फिरकीपटी वॉशिंग्टन सुंदरने मिळवून दिले.

3 / 9

भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीनेही यावेळी भेदक मारा करत दोन बळी मिळवले.

4 / 9

फिरकीपटू कुलदीप यादवने श्रीलंकेला दुहेरी धक्के दिले.

5 / 9

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दिल ठाकूरने एका षटकात तीन विकेट्स मिळवण्याची किमया साधली.

6 / 9

जसप्रीत बुमराने पुरागमन करताना एक बळी मिळवला.

7 / 9

भारताच्या लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी ७१ धावांची सलामी देत संघाच्या विजयाच्या पाया रचला.

8 / 9

राहुलने यावेळी ४५ धावांची सर्वाधिक खेळी साकारली.

9 / 9

राहुल आणि धवन बाद झाल्यावर श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी संघाला विजयासमीप आणले.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाशार्दुल ठाकूरकुलदीप यादवजसप्रित बुमराहशिखर धवनलोकेश राहुलविराट कोहली