Join us  

भारताचा पराभव झाला तरी कसा, पाहा एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 9:22 PM

Open in App
1 / 4

शेन बाँडने सुरुवातीलाच भारताला तीन धक्के दिले.

2 / 4

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही अपयशी ठरले.

3 / 4

रवींद्र जडेजाच्या 54 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताला 179 धावा करता आल्या.

4 / 4

केन विल्यमसनने न्यूझीलंडचा चांगली सुरुवात करून दिली.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019