Join us  

'महिला सशक्तीकरणामध्ये खेळांची भूमिका' परिसंवादामध्ये सहभागी झालेला सचिन तेंडुलकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 3:39 PM

Open in App
1 / 5

'महिला सशक्तीकरणामध्ये खेळांची भूमिका' या विषयावर परिसंवाद झाल्यानंतर कराटे चॅम्पियन माना मांडलेकरसोबत सेल्फी काढताना सचिन तेंडुलकर.

2 / 5

पॅनल चर्चेला सुरुवात होण्यापूर्वी सचिन तेंडुलकर, केंद्रीय मंत्री मनेका गांधी, मिथाली राज आणि अन्य क्रीडापटूंसोबत

3 / 5

पॅनल चर्चेनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर महिला क्रिकेटपटू मिथाली राज आणि अन्य महिला क्रिडापटूंसोबत सेल्फी काढताना.

4 / 5

नवी दिल्लीत आयोजित परिसंवादात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, कराटे चॅम्पियन माना मांडलेकर आणि महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राज.

5 / 5

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिथाली राज.

टॅग्स :क्रिकेट