Join us  

...म्हणून सचिन सराव करताना चौकार, षटकार मारायचा नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 3:19 PM

Open in App
1 / 6

पहिल्यांदा बॅट हातात घेतल्यापासून सचिन नावाच्या वादळाने उत्तम कामगिरीच्या जोरावर चाहत्यांचं मन भारावून टाकलं ते कायमचंच! एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सचिनने मेहनत व चिकाटीच्या जोरावर संपूर्ण विश्वाला आपलंसं केलं. अशा या मास्टर ब्लास्टर सचिनच्या, खेळपट्टीवर सराव करतानाच्या काही जुन्या आठवणी

2 / 6

१) प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सचिन तेंडुलकर क्रिकेटचं तंत्र शिकला.

3 / 6

२) सचिन तब्बल १२-१५ तास मैदानावर असायचा. झपाटल्यागत सराव करायचा. बारीक-बारीक चुका सुधारण्यासाठी झोकून द्यायचा.

4 / 6

३) सचिन स्वत:च्या फिटनेसकडे खास लक्ष देत असे. त्याच उद्देशाने षटकार किंवा चौकार न मारता एकेरी-दुहेरी धावा घेण्यावर त्याचा भर असायचा.

5 / 6

४) सचिनने स्वत:च्या खेळासोबतच त्याच्या डाएटवर खास लक्ष ठेवलं. म्हणून तो २४ वर्षं पूर्ण ताकदीने खेळू शकला.

6 / 6

५) प्रामाणिकपणे केलेला सराव व मेहनत नेहमीच आपल्याला यश मिळवून देते, हा महत्त्वाचा सल्ला सचिन आपल्या चाहत्यांना देतो.

टॅग्स :सचिन तेंडूलकरक्रिकेटक्रीडा