Join us  

युवराजच्या बहिणीबरोबर केलं रोहित शर्माने लग्न, साजरा करतोय लग्नाचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 5:11 PM

Open in App
1 / 7

रोहित आणि रितिका यांची भेट २००९ साली बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये झाली होती.

2 / 7

रितिका ही त्यानंतर रोहितचे स्पोर्ट्स मॅनेजर होती.

3 / 7

रोहित आणि रितिका यांची ६ वर्षे फ्रेंडशिप होती.

4 / 7

रोहितने ३ जून २०१५ या दिवशी रितिकाला प्रपोज केलं.

5 / 7

१३ डिसेंबर २०१५ ला रोहित आणि रितिका हे विवाहबद्ध झाले.

6 / 7

रितिका ही भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंगची मानलेली बहिण आहे, हे बऱ्याच जणांना माहिती नसेल.

7 / 7

टॅग्स :रोहित शर्मायुवराज सिंग