IPL 2022, Quinton de Kock: लखनौ सुपर जाएंट्सचा सलामीवीर क्विंटन डी कॉक यानं काल खणखणीत शतक ठोकलं. यावेळी त्याची पत्नी देखील स्टेडियममध्ये उपस्थित होती. तिनं केलेल्या सेलिब्रेशननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 09:51 IST2022-05-19T09:46:55+5:302022-05-19T09:51:43+5:30