Join us  

पहिल्या वनडेतील दारुण पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघाचा कसून सराव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 6:11 PM

Open in App
1 / 4

भारत आणि श्रीलंकेमध्ये उद्या होणा-या दुस-या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला मोहालीमध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रामक्रिष्ण श्रीधर खेळाडूंना सराव देताना.

2 / 4

प्रशिक्षक रवी शास्त्री हार्दिक पांडयाला गोलंदाजीबद्दल चार युक्तीच्या गोष्टी सांगताना.

3 / 4

मोहालीच्या मैदानावर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी रवी शास्त्रींसोबत सल्लामसलत करताना.

4 / 4

दुस-या वनडेआधी जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि यझुवेंद्र चहल कसून सराव करताना.