भारत आणि श्रीलंकेमध्ये उद्या होणा-या दुस-या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला मोहालीमध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रामक्रिष्ण श्रीधर खेळाडूंना सराव देताना.
प्रशिक्षक रवी शास्त्री हार्दिक पांडयाला गोलंदाजीबद्दल चार युक्तीच्या गोष्टी सांगताना.
मोहालीच्या मैदानावर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी रवी शास्त्रींसोबत सल्लामसलत करताना.
दुस-या वनडेआधी जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि यझुवेंद्र चहल कसून सराव करताना.