Join us  

Chris Gayleचा राजेशाही थाट, जमैकाच्या डोंगरावर बांधलाय आलिशान बंगला, डान्स फ्लोअर अन् बरंच काही, पाहा Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 4:27 PM

Open in App
1 / 12

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल ( Chris Gayle) हा त्याच्या स्टायलिस्ट लाईफ स्टाईलमुळे ओळखला जातो. क्रिकेटच्या मैदानावरही मनमोकळेपणाने फटकेबाजी करणारा गेल आयूष्यही मोठ्या थाटात जगतो.

2 / 12

स्टायलिस्ट लाईफ स्टाईलची प्रचीती देणारा बंगला त्यानं जमैकाच्या डोंगरावर बांधला आहे. त्याच्या बंगल्यातून संपूर्ण जमैना अन् दूरवर असलेले डोंगर अगदी सहज दिसतात. गेलकडे मर्सडीज, लॅम्बॉर्गिनी, लँड क्रूजर आणि हार्ले डेव्हिडसन या महागड्या गाड्यांचा ताफा आहे.

3 / 12

ख्रिस गेलनं त्याच्या आलिशान बंगल्यात हाऊस पार्टीसाठी विशेष जागा बनवली आहे. तीन मजली इमारतीत पूल पार्टीसाठी मोठं स्विमिंग पूलही आहे, तसेच घरात डान्स फ्लोअरही आहे.

4 / 12

त्याच्या या बंगल्याची किंमत जवळपास २० कोटी इतकी आहे. त्यानं या बंगल्यात क्लबपासून स्विमिंगपूल आदी अनेक फॅसिलिटी आहेत.

5 / 12

ख्रिस गेल इंस्टाग्रामवर त्याच्या घरात केलेल्या पार्टीचे फोटो पोस्ट करत असतो. तो १० देशांतील ट्वेंटी-२० लीगमधील १४ फ्रँचायझींकडून खेळला आहे. आयपीएलव्यतिरिक्त तो पाकिस्तान. श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, जमैका, इंग्लंड, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका येथील ट्वेंटी-२० लीगमध्ये खेळतो.

6 / 12

ख्रिस गेलचे वडील डडली हे पोलिस अधिकारी होते. त्याची आई स्नॅक्स बनवण्याचं काम करायची. ट्वेंटी-२० लीगनं गेलचं आयुष्यच बदललं. गेलच्या पत्नीचं नाव नताशा आहे आणि मुलीचं नाव ब्लश आहे.

7 / 12

8 / 12

9 / 12

10 / 12

11 / 12

12 / 12

टॅग्स :ख्रिस गेलवेस्ट इंडिज