आयपीएलमध्ये मालामाल झालेल्या पॅट कमिन्सची गर्लफ्रेंड आहे सेलिब्रेटीपेक्षाही भारी, पाहा हॉट फोटो

आयपीएल लिलावात 62 खेळाडूंवर बोली लागली. आठ संघांनी मिळून एकूण 1 अब्ज 40 कोटी 30 लाख रक्कम मोजली. पण, त्यात सर्वाधिक रक्कम ही कमिन्ससाठी मोजण्यात आली.

आयपीएलच्या लिलावानंतर कमिन्सची गर्लफ्रेंड चांगलीच चर्चेत आली आहे.

कमिन्सच्या गर्लफ्रेंडचे हॉट फोटो सध्या वायरल होताना दिसत आहे.

कमिन्स आणि त्याच्या गर्लफ्रेंडचे रोमँटीक फोटोही सोशल मीडियावर चांगलेच शेअर होत आहेत.

कमिन्सवर यंदाच्या मोसमात मोठी बोली लागली, पण तो या पैशांचे काय करणार? याची उत्सुकताही तुम्हाला असेल.

कमिन्सला मिळालेले पैसे त्याची गर्लफ्रेंड खर्च करणार आहे.

लिलावानंतर झालेल्या एका मुलाखतीमध्ये कमिन्सने आपली गर्लफ्रेंड या पैशांचे काय करणार आहे, याबाबत वक्तव्य केले होते.

15.50 कोटीची यशस्वी बोली लागल्यानंतर गर्लफ्रेंडनं पहिली मागणी केली ती घरातल्या पाळीव कुत्र्यासाठी भरपूर टॉय विकत घेण्याची.

गर्लफ्रेंने पैसे खर्च करण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे.

इतकी रक्कम मिळवल्यानंतरही मी आहे तसाच राहणार आहे. नशीबानं मला चांगल्या लोकांची संगत लाभली आहे, असे कमिन्स म्हणाला.