Join us  

शाहीन आफ्रिदीची नवरी होणार ही मुलगी, शाहिद आफ्रिदीची आहे सर्वात लाडकी; पाहा PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 7:11 PM

Open in App
1 / 10

शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) सध्या पाकिस्तान क्रिकेट संघाचा (Pakistan Cricket Team) महत्वाचा गोलंदाज झाला आहे. त्याचे लग्न माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीची (Shahid Afridi) मुलगी अक्सा हिच्यासोबत ठरले आहे. तर जाणून घेऊया, या वेगवान गोलंदाच्या होणारी वधू संदर्भात...

2 / 10

अक्सा आफ्रिदी (Aqsa Afridi) पाकिस्तानचा (Pakistan) माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीची (Shahid Afridi) सर्वात मोठी मुलगी आहे. ती साधारणपणे 20 वर्षांची आहे.

3 / 10

अक्सा आफ्रिदीचे (Aqsa Afridi) वडील शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) यांनी आपली कझन बहीण नादिया (Nadia) सोबत लग्न केले आहे. त्यांना 5 मुले आहेत.

4 / 10

शाहिद आफ्रिदीला पाच मुली आहेत. अक्सा (Aqsa), अंशा (Ansha), अजवा (Ajwa), असमारा (Asmara) अरवा (Arwa), अशी त्यांची नावं आहेत. यांपैकी अक्सा सर्वात मोठी आहे.

5 / 10

अक्साचे लग्न पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी सोबत निश्चित झाल्याची घोषणा शाहिद आफ्रिदीने याच वर्षी केली आहे.

6 / 10

अक्सा (Aqsa) साधारणपणे क्रिकेट स्टेडियमवर शाहिद आफ्रिदीला चिअर करताना दिसून आली आहे.

7 / 10

खरे तर आफ्रिदी आपल्या मुलींना लाइमलाइटपासून दूरच ठेवतो. मात्र, अनेक वेळा पीएसएलच्या सामन्यांदरम्यान त्याच्या मुली कॅमेऱ्यात आल्या आहेत.

8 / 10

खरे तर, शाहिद आणि शाहीन यांचे कुटुंब बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना ओळखते. आता या ओळखीचे नात्यात रुपांतर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

9 / 10

काही दिवसांपासून अक्साचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. यात ती आपल्या बहिणीसोबत मोठ्या एकाग्रतेने मॅच बघताना दिसून आली होती.

10 / 10

डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सध्या २० वर्षांचा असून तो पाकिस्तान संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.

टॅग्स :शाहिद अफ्रिदीपाकिस्तान
Open in App