Join us  

फक्त हार्दिक पंड्याच नशिबवान नाही तर 'या' क्रिकेटपटूंच्या लग्नाच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 7:57 PM

Open in App
1 / 9

आतापर्यंत हार्दिक आणि नताशा स्टँकोव्हिच यांच्या प्रेमाच्या चर्चाच होत्या. हार्दिकनं त्याला अधिकृत दुजोरा देताना चक्क नताशासोबत साखरपुडाच उरकला. दुबईत भटकंतीला गेलेल्या हार्दिकनं भाऊ कृणालसह नजीकच्या मित्रांच्या उपस्थित हा साखरपुडा केला.

2 / 9

मनोज तिवारीच्या पत्नीचे नाव सुष्मिता रॉय आहे. सुष्मिता ही बॉलीवूडच्या अभिनेत्रींसारखीच सुंदर दिसते.

3 / 9

हार्दिकचा भाऊ कृणाल पंड्याने यापूर्वीच पंखुरी पाठकबरोबर लग्न केले आहे.

4 / 9

भारताचा वेगवान गोलंदाज इशात शर्माने प्रतिमा सिंहबरोबर लग्न केले आहे.

5 / 9

भारताचा क्रिकेटपटू केदार जाधवने गर्लफ्रेंड स्नेहलबरोबर २०११ साली लग्न केले.

6 / 9

भारताचा वेगवान गोलंदाज अशोक डिंडाने श्रेयसी रुद्रबरोबर लग्न केले आहे.

7 / 9

भारताचा क्रिकेटपटू हनुमा विहारीने प्रीती रायबरोबर लग्न केले आहे.

8 / 9

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सफा बेगबरोबर लग्न केले.

9 / 9

भारतीय संघामधून पदार्पण करण्यासाठी सज्ज असलेला संजू सॅमसनने २०१८ साली गर्लफ्रेंड चारुलताबरोबर लग्न केले आहे.

टॅग्स :हार्दिक पांड्याक्रुणाल पांड्याइशांत शर्माकेदार जाधव