Join us  

फक्त अनुष्काच नाही तर 'या' क्रिकेटपटूंच्या बायकाही पाहतात स्टेडियममध्ये सामने

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 8:02 PM

Open in App
1 / 5

विराट कोहलीची पत्नी अनुष्का ही बऱ्याचदा सामने पाहण्यासाठी हजर असते.

2 / 5

महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी ही धोनीचे जवळपास प्रत्येक सामने पाहते.

3 / 5

भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेची बायको राधिराला सामने पाहायला आवडते.

4 / 5

एबी डी'व्हिलियर्स आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पत्नीही सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावतात.

5 / 5

रोहित शर्माची पत्नी रितिकादेखील सामना पाहण्यासाठी मैदानावर येत असते.

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मारोहित शर्माअजिंक्य रहाणेमहेंद्रसिंह धोनीएबी डिव्हिलियर्स