Join us  

ना तैमुर ना इनाया; सर्वात cute दिसते रोहित शर्माची समायरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 6:26 PM

Open in App
1 / 10

भारतीय संघातील हिटमॅन रोहित शर्मा आणि रितिका सजदेह या दाम्पत्याला डिसेंबर महिन्यात कन्यारत्न झाले होते.

2 / 10

या शर्मा दाम्पत्याची मान अभिमानानं उचावली आहे आणि त्याला कारण त्यांची दोन महिन्यांची कन्या समायरा ठरली आहे. ओल पेजेटा या वन्यजीव संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या संस्थेनं समायराचा गौरव केला होता.

3 / 10

केनियातील वन्यजीव संरक्षित क्षेत्रात जन्मलेल्या मादी गेंड्याला समायराचे नाव देण्यात आले आहे. दोन महिनेच्या कन्येचा झालेला हा गौरव पाहून बापमाणूस रोहितचे डोळे पाणावले आणि त्याने ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.

4 / 10

आफ्रिकेतील एका मादी गेंड्याला आमच्या कन्येचं नाव देण्यात आलं, यावर विश्वास बसत नाही, असं रोहित म्हणाला होता.

5 / 10

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये चर्चा होती ती तैमुर आणि इनाया यांची. पण आता या दोघांचीही नावं मागे पडली आहेत. कारण सध्याच्या घडीला सोशल मीडियामध्ये चर्चेत आहे ती भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माची समायरा.

6 / 10

रोहित शर्माला त्याची लेक समायरा ही चांगलीच लकी ठरलेली दिसत आहे.

7 / 10

समायराच्या जन्मानंतर रोहितला घवघवीत यश मिळताना दिसत आहे.

8 / 10

9 / 10

10 / 10

टॅग्स :रोहित शर्मा