Join us  

मुश्फिकर रहीमचा विक्रमी धमाका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 5:02 PM

Open in App
1 / 5

बांगलादेशच्या मुश्फिकर रहीमने सोमवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले. त्याने या खेळीबरोबर अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याच्या द्विशतकाच्या जोरावर बांगलादेशने पहिला डाव 7 बाद 522 धावांवर घोषित केला.

2 / 5

रहिमने 421 चेंडूंत 18 चौकार व 1 षटकार खेचताना नाबाद 219 धावा केल्या

3 / 5

दोन द्विशतक करणारा पहिला यष्टिरक्षक फलंदाज, त्याने याआधी 2013 मध्ये श्रीलंकेविरुद्ध 200 धावा केल्या होत्या

4 / 5

सर्वाधिक वेळ (537 मिनिटं) खेळपट्टीवर तग धरणारा बांगलादेशचा फलंदाज. त्याने अनिमुल इस्लाम ( 535 मिनिटं) आणि मोहम्मद अश्रफुल ( 499 मिनिटं) यांचा विक्रम मोडला.

5 / 5

बांगलादेशकडून कसोटीत सर्वोत्तम वैयक्तीक खेळी रहिमच्या नावावर नोंदवली गेली आहे. याआधी शकिब अल हसनच्या ( 217 वि. न्यूझीलंड, 2017) नावावर हा विक्रम होता.

टॅग्स :बांगलादेशझिम्बाब्वे